Posts

Showing posts from May, 2017
दिनांक  २०/३/२०१७  आज माझा अॅ ग्री section मध्ये माझा पहिला दिवश आहे . शेती व पशुपालन विषयी माहिती सागितले . त्या नंतर प्रत्येकाला प्रोजेक्ट दिला . माझा प्रोजेक्ट होता . बायोडोम मधील  डाळिंब च्या झाडांना पाणी देवूण  फुल व फळ आणणे . माझा प्रोजेक्ट चा उद्देशच हा होता . कि डाळिंब च्या झाडांचा अभ्यास करून फुल व फळ आणणे ............
दिनांक  २१/३/२०१७ झाडांची छाटणी करणे . सकाळी हत्ती गवत  परत लागवडी साठी डोळा कापणे . जमीन मोजणे १ गुंठा = १०८९sqft १ एकर= ४० गुंठ , 40 x 1089 sqft =45560ft  1हेक्टर = १,०८,९६०, sqft inch = 1.2cm 12inch = 1ft,1ft,=30 inch
दिनांक २२/३/२०१७ आज बायोडोम  मधील झाडांच्या साहितला आळी तयार करणे . व पाणी देणे . हत्ती गवत लावणे . साधारण तीन  ठिकाणी हत्ती गवत लावले . हायड्रोपोनिक मध्ये पाणी देण्यसाठी मोटर ऑफ झाला . ते रेपारिंग चे काम करणे .
दिनांक  २३ / ३/ २०१७  बायोम डोम च्या बाहेरील भागात जे डाळिंब ची झाड आहे . त्यांना छाटनी करणे . व झाडांना पाणी देणे . त्याचप्रमाणे हायड्रो पोनिक मध्ये वून जास्त येणे .त्या करिता वरती शेड नेट लावणे . मोटर रेपारिंग करण्यासाठी प्रयत्न .. 
दिनांक  २४/३/२०१७  हायड्रोपोनिक मोटर रेपारिंग करणे . म्हणजे त्या साठी लागणारे नवीन फळी लावणे . त्याचप्रमाणे शेळीना broton पाजणे . solid works क्लास  सकाळी विश्वाश सरांनी घेतली . शेळी साठी हायड्रोपोनिक चारा देणे . सकाळ व दुपार 
दिनांक  २६/३/२०१७  अम्मा चा कार्यक्रम घेतला . दुपार नंतर शेळी न broton देणे . हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी मदत करणे . बायोडोम वरील झाडांना पाणी देणे . त्यानंतर humidity चेक करणे . 
दिनांक  २७/३/२०१७  सकाळी बेकरी बद्दल माहिती छत्तीसगडच्या ट्रेनिंग साठी आलेल्या मुलींनी दिली . म्हणजे त्याचं dream काय आहे . त्याच प्रमाणे हायड्रोपोनिक  चारा तयार करण्यासाठी पाणी देणे . humidity व tempeture चेक करणे .
दिनांक   २९/३/२०१७  झाडांना पाणी देणे . humudity चेक करणे . हायड्रो पोनिक साठी मक्का भिजत केलेल्या ठिकाणाहून ठेवले  ४ ट्रे ठेवले. पाणी मोटर च्या सहाय्यने देणे . व त्याचा रेकॉर्ड ठेवणे .
दिनांक ३०/३/२०१७ बायो डोम मधल humidity , temperture तपासणे . East , weast , north , south , अशा चार  बाजुच reading घेणे .  दिवशतून ९:०० वाजता , १: ००  वाजता , ४ : ०० वाजता या प्रमाणे . त्याचप्रमाणे बयोदोम  मधील डाळिंब च्या झाडांना पाणी देणे . त्या झाडांची छाटनी करणे . पोलीहाउस मधील कलिं गड ची झाडे काढून टाकणे .
tomato लावणी . दिनांक = २४/०३/२०१७ १ ) पोलीहाउस मध्ये tomato लागवड करणे . २ ) सुरवातीला सरी वरती १ फुटा वरती खडा करून घेणे . ३ ) आणि त्या ठिकाणी tomato चे रोपे लावणे . ४ ) सरी वरती ठिंबक सिंचन लावलेल्या ठिकाणी हून साधारत दूर लावणे . ५ ) कारण आपण tomato ला पाणी देत असताना त्याला जास्त पाणी लागले तर त्याला बुरशी लागू कामा नये . ६ ) आणि या वरती उपाय आहे तो म्हणजे आपण सुरवातीला रोपे लावत असताना tritment करत असतो . ७ ) traycodarma tritment करत असताना त्याचे  काही प्रमाण आहे . म्ह णजे  ४ gm मध्ये १ लिटर पाणी मिळवणे .  ८ ) असे केल्याने बहुतेक वेळेस बुरसी लागत नाही  .   
कांदा लागवड करणे . दिनांक = २४/०३/२०१७/ १ ) कांदा लागवड करणे . २ ) सुरवातीला कांदा लावणी साठी आपण ज्या ठिकाणी कांदा लावणार आहोत त्या ठीकानि  गवत असू नये . ३ ) आणि जर गवत असले तर आपले जे पिक आपण लावणार आहोत ते योग्य वाढीला जाणार नाही आणि त्याचा loss आपल्याला होऊ शकतो म्हणून आपण असली कामे करणे आवशक आहे . ४ ) कांदा लावणी वेळेस वेगवेगळे पार्ट करून लावणे , कारण असे केल्यानी आपण रेकॉर्ड चांगला तयार करू शकतो .. ५ ) लावताना आपण जागा अगोदर पूर्ण पने भिजवलेली असावी कारण कांदा लावता वेळेस तो पूर्ण पणे योगु ठिकाणी लागेल आणि त्याला परत पाणी देत असताना ते बाहेर येणार नाही .  ६ ) साधारत ७ दिवसातून २ वेळेस पाणी देणे योग्य ठरते . म्हणून असे करावे . ७ ) आणि त्याचा पाणी देण्याचा आणि खत देणे याचे नियोजन करावे .   
माती विना शेती ( हायड्रोपोनिक ) दिनांक = २५/०३/२०१७ १ ) हायड्रोपोनिक चारा तयार करणे . २ ) सुरवातीला आपण सुक्के मक्के घेणे . ३ ) ते साधारत १२ ते १४ ते तास पाण्यात भिजत ठेवणे . ४ ) नंतर पाण्यातून काढून गोणपाटात ठेवणे . ५ ) गोणपाटात निदान त्याला मोड येई पर्यंत ठेवणे . ६ ) मोठ हे साधारत १२ ते १४ तासात येत असतात . ७ ) गोणपाटात ठेवलेले असताना त्याला पाणी देणे .  ८  ) मोड आल्यानंतर त्याला हायड्रोपोनिक मध्ये लावणे
खताचा डोस काढणे .... दिनांक = १२/०४/२०१७                   * मिश्र युक्त खते * १) १० :  २६ : २६     १०० kg बटाटा पिक डोस = १००: ६०: २०: फँकटर : १ ) नत्र  ( N ) १०० / १० = १० kg               २ ) स्फुरद ( P ) १०० / २६ = ३.८४ kg               ३ ) पालास ( K ) १०० / २६ = ३.८४ kg बटाटा या पिकासाठी आपल्याला टाकावा लागणारा डोस तो पुढील प्रमाणे .. १ )  नत्र    =  १००*१० = १००० kg २ ) स्फुरद  = ६०*३.८४ = २३०.४ kg ३ ) पालास = १२०*३.८४ = ४६०.४ kg                     = ४०*१००० / १००           =४०० kg म्हणजे साधारत बटाटा या पिकासाठी आपल्याला ४०० kg डोस टाकावा लागणार आहे...
खताचा डोस काढणे ..   दिनांक = १२/०४/२०१७                       * मिश्र  खते * १ ) १८ : ४६  : ०० कांदा पिक डोस = १००     :     ५०    :     ५०                 नत्र              स्फुरद              पालास फँकटर : १ ) नत्र = १०० /१८ = ५.५५*१०० kg              २ ) स्फुरद = १०० / ४६ = २.१७ * ५० = १०८.५ kg                  = १८*१०८.५ / १०० मिश्र खतातून दिलेले नत्र            = १९.५३ गेलेले नत्र           = १०० -१९.५३ = ८०.४७ kg युरिया ( N ) ४६  %  =  ८० . ४७ * २१७ = १७४ . ६१ kg टाकणे MOP ( ६०  ) = १००/६० = १.६६ * ५० = ८३ kg म्हणजे आपण साधारणत ८३ kg युरिया टाकल्या नंतर आपल्याला पालाश  ५० kg मिळेल ...
माती परीक्षण ...... दिनांक = १२/०४/२०१७/                       * माती परीक्षण करणे  * 1 ) माती परीक्षण करण्यासाठी ही शेतातील घेणे . २ ) साधारणत माती ही १५ cm आत च्या खाली असलेली घ्यावी . ३ ) आणि ही माती ओळी असता काम नये जर असल्याश ती वळवून घेणे ४ ) आत ती माती चालवून घेणे . म्हणजे त्या मध्ये दगड असता काम नये ५ ) आता त्या मध्ये ५ ml द्रावण टाकणे . ६ ) आणि २ gm माती टाकून ते १ मिनिट पर्याब्त हलवून घेणे . ७ ) त्याच प्रमाणे ते स्थिर झाल्यानंतर PH colour chart  मध्ये match करून PH समजून घेणे .. समजा आपला PH    = ८ आहे तर                               नत्र तपासणे १ ) नत्र तपासताना AN . १      ६ ml घेणे . २ ) आणि त्या मधी १ gm माती टाकणे . ३ ) आता ही बोतल योग्य त्या प्रमाणात ढवळून घेणे . आणि ५ मिनिट स्थिर ठेवणे . ४ ) आता बोतल no . ३ मध्ये droper च्या साह्याने २ ml घेणे . ५ ) त्या नंतर AN द्रावण क्रमांक - २ चे  ४ थेंब ट...
हायड्रोपोनिक चार तयार करणे     दिनांक = १८/०४/२०१७            हायड्रोपोनिक चार तयार करण्यासाठी करावयाची प्रक्रिया १ ) मक्का निवडणे . २ ) मक्का साफ करणे . ३ ) मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करणे . ४ ) ट्रे साफ करणे . ५ ) KmNO4 ची triment करणे . ६ ) मक्का भिजत ठेवणे . ७ ) मक्का गोणपाटात दडपून ठेवणे . ८ ) मक्का ट्रे लावणे .           मक्का निवडणे   :                                          मक्का निवडणे म्हणजे आपण चारा  तयार करण्यासाठी घेतलेले मक्का घराब असलेला बाजूला काढून घेणे जे चांगले असतात ते आपण वापरात  आणतो .        ट्रे साफ करणे  :                                आपण मक्का लावणार आहोत म्हण...
जनावराचे अंदाजे TDN काढणे . दिनांक =१७/०४/२०१७                                  जनावरांचे  अंदाजे TDN काढणे .... १ ) TDN काढत असताना आपण साधारणत जनावरांच्या वजना वरून काढत असतो . २ ) जर अंदाजे एका गायीचे वजन ४४२ kg असेल तर त्या नुसार काढले जाणारे TDN ..              आता जनावरांच्या १ kg वजनात १० gm खाद्य या प्रमाणे                 ४४२*१०  = ४४२०gm / ४                                साधारणत  जनावरांच्या खाद्य मध्ये असणारे  TDN १ ) कडबा                          ५०% २ ) काडी गवत        ...
प्राण्यांचे तापमान मोजणे ... दिनांक = २६ /०४/२०१७        प्राण्यांचे तापमान मोजणे ..... अ क्र              प्राणी / पक्षी                              tempreture F . १ )                       कोंबडी                                      १०५ / १०९ २ )                       शेळी                                        १०१ / १०५ ३ )               ...
दिनांक  पिझ्झा १] बेड =मैदा-250gm, तेल-8gm, इस्ट-20 gm,मीठ-10gm, तिल-10gm,ओवा-5gm,जिरे-5gm,पिठीसाखर-30gm,इत्यादी.पूर्ण  मिक्सकरून मळावे. त्यानंतर प्लेटलातूप लावून पिठाच्या गोळ्यापासून बेड बनवायचा बेडची जाडी5mm. व  तो हवा बंद ठेवावा. 15ते 20 मिनिटासाठी. २] भाजी बनवण्याची कृती- भाज्या –ढोबळी मिरची80gm,टोमॅटो150g,फ्लावर30gm, बटाटे 30gm,कांदा  २०gm,हिरवे मटार 10gm इत्यादी. मसाले- चवीनुसार या भाज्यांनुसार मसाल्याचा वापर करून भाजी बनवावी त्यामध्ये तेलाचा प्रमाण 15टक्के असावे. बेडला टोमॅटो सॉस पसरवून त्यात ही भाजी पसरवणे. भाजीचा थर 3mmअसावा. त्यावर चीज पसरावे.ओवन मध्ये 180सेल्सियसला 15ते20मी ठेवावा.
हाती गवताची लावणी करणे . दिनांक = २२/०३२०१७  १  ) हाथी गवताची लावणी करणे .  २ ) सुरवातीला पूर्ण मोठे असलेल्या गवताची लहान लहान तुकडे करून घेणे . जेणे करून ते आपल्याला लावण्यासाठी योग्य होतील या  प्रकारे ते कापून घेणे .  ३ ) आता आपण ज्या ठिकाणी ते गवत लावणार आहोत ती जागा कसी आहे म्हणजे सपाट आहे किवा खडे असणारी आहे हे पाहावे .  ४ ) साधारत या साठी जागे सपाट असणे खूप चांगली  असते . कारण आपण पाणी देत असताना आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि ते पाणी पण त्या पूर्ण पने योग्य मिळते म्हणून असी जागा असावी. ५ ) हाती गवत लावल्या नंतर त्याला साधारणत १५ दिवस योग्य प्रमाणे पाणी देत राहणे असे केल्याने ते गवत योग्य प्रमणे जगायला सुरवत करते  ६ ) त्याच प्रमाणे त्याला लागत असलेले खत वेळेवर देणे  पण गरजेचे आहे .  ७ ) आणि एकदा  हाती   गवत चांगल झाले तर त्या पासून आपण खूप वेळा लागवड करू शकतो . 
दिनांक  ३ / ५/ २०१७                                                        pratical                       अॅ झोला बेड तयार करणे . उपयोग -: गाय , बकरी , पक्षी  इत्यादी ..... प्रोटीन - २५ ते ३० %  मिनिरल - २० %  अलीनो - ७ ते १० %  fat - ० %  १ m जागेत आपण साधरणत ७०० ते ८०० gm अॅझोला काढू सकतो . अॅझोला मध्ये नायट्रोजन चे प्रमाण जास्त आहे . अॅझोला  जनावराला   दिल्याने काय होते ..... दुधाचे वाढ होते . अॅझोला दिल्याने साधारणत १ ते २ लिटर दुध मिळते . त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही . डेली वापरत असल्याने त्याचा fat वाढते . *  (लीग्निन) म्हणजे काय ? जनावर चावत असतात ची प्रकिया त्याला लीग्निन अशे म्हणतात . अॅझोला बेड ची रुंदी - २ ते ३  आणि खोली - १.२५ ते १.५ ft LENTH - २० ft  ( जास्तीत ज्यात) ५०० MUICRON PLA...
दिनांक  ३०/४/२०१७                                               पाव तयार करणे . प्रथम साहित्य  घेणे .... प्रमाण  १) मैदा  - ४ kg  २) इष्ट     - ८० gm  ३ ) साखर - ८० gm  ४ ) मीठ - ८० gm  प्रथम पीठ माळायचा मशीन मध्ये थोडसा पाणी टाकणे . त्यानंतर साहित्य ताकने  साखर , मीठ ,  इष्ट, वगेरे टाकणे . मशीन चालू करणे . ते झाल्या नंतर पीठ टाकणे . चांगल्या प्रकारे MIX करणे . व मध्ये - मध्ये पाणी देत राहणे . जे कारण  तो फुल ला पाहिजे .  ते झाल्या नंतर तो काढणे . व परात मध्ये तेल लावून घेणे . जेणे कारण आपण जेव्हा आपण पीठ ठेवू .  पीठ काढणे व परात मध्ये ठेवणे . नंतर त्याला पतेलात ठेवणे . जेणे कारण तो पीठ  फुगेल . १ तास भर तरी ठेवणे . त्या नंतर    ट्रे ला तेल लावणे . नंतर  पीठ काढणे .त्याचे सेफ देणे . व   ट्रे मध्ये ठेवणे .  ते झाल्या नंतर त्या    ट्रे ...

solid work use for box

Image
दिनांक  8/5/2017 पिकावर औषध फवारणी साठी लागणाऱ्या  औषध प्रमाण ओळखणे ... fc - 38.36 cui -78  48 liter par hacter  समजा  ३८ .३६ x ७८ / ४८  २९९२.०८ /४८  = ६२.३३५  सूत्र                                     ( ai )                 ( es )                         ( ai )      लागणारे    औषध = लागणारे द्रावण x द्रावणाची तीव्रता /  क्रियाशील घटकाचे प्रमाण   फन्गीसाईट - बुरशी नाशक  इन्शेकटीसाईट - कीटक  नाशक