माती परीक्षण ...... दिनांक = १२/०४/२०१७/ * माती परीक्षण करणे * 1 ) माती परीक्षण करण्यासाठी ही शेतातील घेणे . २ ) साधारणत माती ही १५ cm आत च्या खाली असलेली घ्यावी . ३ ) आणि ही माती ओळी असता काम नये जर असल्याश ती वळवून घेणे ४ ) आत ती माती चालवून घेणे . म्हणजे त्या मध्ये दगड असता काम नये ५ ) आता त्या मध्ये ५ ml द्रावण टाकणे . ६ ) आणि २ gm माती टाकून ते १ मिनिट पर्याब्त हलवून घेणे . ७ ) त्याच प्रमाणे ते स्थिर झाल्यानंतर PH colour chart मध्ये match करून PH समजून घेणे .. समजा आपला PH = ८ आहे तर नत्र तपासणे १ ) नत्र तपासताना AN . १ ६ ml घेणे . २ ) आणि त्या मधी १ gm माती टाकणे . ३ ) आता ही बोतल योग्य त्या प्रमाणात ढवळून घेणे . आणि ५ मिनिट स्थिर ठेवणे . ४ ) आता बोतल no . ३ मध्ये droper च्या साह्याने २ ml घेणे . ५ ) त्या नंतर AN द्रावण क्रमांक - २ चे ४ थेंब ट...
Comments
Post a Comment