प्रकल्प अहवाल २०१६ - २०१७



प्रोजेक्टचे नाव : ट्यांरिज मधील छोटा पोल्ली हाऊस
विभागाचे नाव : शेती व पशुपालन 
विद्यार्थीचे नाव : दिनेश लक्ष्मण विश्वकर्मा .

प्रकल्प सुरु केलेले दिनांक : १०/५/२०१७

प्रकल्प संपलेले दिनांक  : १५/६/ २०१७    












अनुक्रमणिका 

१)
प्रस्तावना
२)
उद्देश
३)
साहित्य \ साधने
४)
नियोजन
५)
अंदाजपत्रक
६)
कृती
७)
प्रत्येक्ष खर्च
८)
निरीक्षण
९)
अडचणी
१०
अनुभव
११
फोटो



           प्रस्तावना

आज काळ्यात ग्रामीण मधील माणसांना माती विना शेती करता येत नाही .

तर ज्यांना शिटी मध्ये छोटासा पोल्ली हाऊस करायचा 

आशेत तर ते कसल्या प्रकारे होईल . यांचा विचार करून 

हा पोल्ली हाउस प्रोजेक्ट करण्यात आला आहे .



उद्देश :  पोल्ली हाउस काय आहे त्यचा अभ्यास 
करणे. व त्यातील फुल , टोमॅटो , फ्लावर , धनिया ,वाग्गी , या सर्व झाडांना वाढवून त्या पासुन विक्री करणे .



साहित्य : बागीट , ५० kg चा ड्रम ,



साधने : pvc पाईप , ट्रे , ठिबक शिंचन , छोटा स्प्रीगर , मोटर ,


नियोजन : प्रथम जागा निवडली त्या नंतर एरीया मोजून घेतला व कॉस्टिंग काढली काय काय मटेरियल लागणार आहेत.




         अंदाज पत्रक  
अनु क्र
मटेरियल
नग
दर
एकूण
१)
pvc pipe
198ft
4
792
२)
t- joint
26
6
156
३)
Elbow
4
5
20
४)
Vermiculite
8kg
700
5600
५)
Coco peat
35kg
10
350
६)
Bentonite
20kg
10
200
७)
Rice huck
5kg
4
20
८)
Trays
6
200
1200
१०)
Flower
6
40
240
११)
Tin
2
20
40
12)
Tomato
16 nos
2
32
13)
Flower plant
20nos
20
400
14)
Brinjal
18nos
2
36
15)
-
-
-
Total-9050




 कृती : जो पोल्ली हाउस पडलेला होता, हवेनी 
तो दुरुस्ती केला . pvc पाईप सगळी पडलेली होती ते सर्व निठ केला.
मोटर च्या सहाय्यने पाणी देणे . सकाळ , दुपार , हया दोन टाईम त्या झाडांना पाणी देणे . फ्लावर आलेला होता तो फूड ल्याब मध्ये दिला . आणि टोमॅटो ला किचन मध्ये दिला .
हा झाल्या नंतर परत हवा मुळे पोल्ली हाउस खाली पडला आणि परत बसवून घेतला पण ह्या वेळी मात्र सोलुसन लावून घेतला . लय चांगल्या प्रकारे बसवून घेतला .  





प्रत्यक्ष खर्च :
अनु क्र
मटेरियल
नग
दर
एकूण
१)
pvc pipe
198ft
4
792
२)
t- joint
26
6
156
३)
Elbow
4
5
20
४)
Vermiculite
8kg
700
5600
५)
Coco peat
35kg
10
350
६)
Bentonite
20kg
10
200
७)
Rice huck
5kg
4
20
८)
Trays
6
200
1200
१०)
Flower
6
40
240
११)
Tin
2
20
40
12)
Tomato
16 nos
2
32
13)
Flower plant
20nos
20
400
14)
Brinjal
18nos
2
36
15)
-
-
-
Total-9050




निरीक्षण : झाड्याच्या बाबतीत छोट –छोट 

निरीक्षण आवश्यक आहे. कारण की  झाडा मध्ये कीटक लागले की नाही ते तपासणे. बऱ्याच वेळी टोमॅटो च्या झाडांना किडे लागतात त्या वेळी काय करायचा . गाय चा मुत्र घेणे व आनखी काय उपचार करून त्या टोमॅटो च्या झाडांवर  टाकणे .





 अडचणी : सारखी सारखी पोल्ली हवा मुळे पडायचा. 




अनुभव : अनुभव अशा आला कि, कमी खर्चात कशी काय नर्सरी करू सकतो .
ड्रीपर ने पाणी दिल्याश पाणी वाया जाते हे हि अनुभव आला .




फोटो :






Displaying 20170602_103556.jpg



Displaying 20170517_163443.jpg




Displaying 20170511_142547.jpg















































































































Comments

Popular posts from this blog