प्रकल्प अहवाल प्रोजेक्टचे नाव : खवा पासुन गुलाब जामून बनविणे . विभागाचे नाव : फूड लॅब विद्यार्थीचे नाव : दिनेश लक्ष्मण विश्वकर्मा कार्यकर्त्याचे नाव : दिनेश विश्वकर्मा , बाबू बोराह. अनुक्रमणिका १) प्रस्तावना २) उद्देश ३) साहित्य \ साधने ४) नियोजन ५) अंदाजपत्रक ६) कृती ७) प्रत्येक्ष खर्च ८) निरीक्षण ९) अडचणी १० अनुभव ११ फोटो १२ प्रस्तावना आपल्या जीवनात आपल्याला अन्न , वस्त्र , निवारा यांची गरज असते . त्याचप्रमाणे आपल्याला पैशाची गरज असते . म्हणून आम्ही या प्रकल्पात लघु उद्योग करण्यासाचे ठरविले . आपल्याला लघु उद्योगामुळे काही फायदाही होतो . कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते . आपल्याला वाटते की आपण की आपण निटनेटके राहावे . नवीन...