प्रकल्प अहवाल

प्रोजेक्टचे नाव : खवा पासुन गुलाब जामून बनविणे .
विभागाचे नाव : फूड लॅब
विद्यार्थीचे नाव : दिनेश लक्ष्मण विश्वकर्मा
कार्यकर्त्याचे नाव : दिनेश विश्वकर्मा , बाबू बोराह.





अनुक्रमणिका 

१)
प्रस्तावना
२)
उद्देश
३)
साहित्य \ साधने
४)
नियोजन
५)
अंदाजपत्रक
६)
कृती
७)
प्रत्येक्ष खर्च
८)
निरीक्षण
९)
अडचणी
१०
अनुभव
११
फोटो
१२
           प्रस्तावना



आपल्या जीवनात आपल्याला अन्न , वस्त्र , निवारा यांची गरज असते . त्याचप्रमाणे आपल्याला पैशाची गरज असते . म्हणून आम्ही या प्रकल्पात लघु उद्योग करण्यासाचे ठरविले . आपल्याला लघु उद्योगामुळे काही फायदाही होतो . कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते . आपल्याला वाटते की आपण की आपण निटनेटके राहावे . नवीन घालावे . छान छान सजावे वाटते . सण आला की आपण बाजारात जाऊन मिठाई मध्ये भेसळीचे प्रमाण जास्त होतो आहे . मिठाई खूप प्रमाणात महाग होत आहे . आणि ती खरेदी करणे परवडत नाही म्हणून आम्ही या गटात लघुउद्योग करण्याचे ठरविले. त्यात आपण खवा पासुन गुलाम जामून तयार करण्यासाठी गृह व आरोग्य या विभागाचे आम्ही हा प्रकल्प तयार करीत आहोत .....











             उद्देश
खवा पासुन गुलाब जामून बनविणे , आणि कमी खर्चा मध्ये करणे .


















साहित्य : दुध , मैदा , तेल , साखर , सोडा , इत्यादी.


   



साधन : रिकामे भांडे, चमचा , प्लेट, गॅस इत्यादी ..

नियोजन
प्रथम साहित्य जमा केले .
प्रोजेक्ट साठी सुरुवात केली .



दुधासाठी खवा बनविणे : प्रत्यकक्षिक खर्च
अनु क्र.
मालाचे नाव
एकूण माल
दर
एकूण खर्च
१)
दुध
३ लिटर
३०
९०
२)
इंधन
१.३२ मी
१०
५०
३)
मंजुरी
  -
१५
२१

एकूण खर्च :
  -
 -
१६१






खवापासून गुलाब जामून :  प्रत्यकक्षिक खर्च
अनु क्र
मालाचे नाव
एकूण माल
दर
एकूण
किंमत
१)
खवा
४००gm
90
143Rs
२)
मैदा
११८gm
28
3.30Rs
३)
साखर
५००gm
35
17.50Rs
४)
तेल
36gm
80
2.88Rs
५)
सोडा
1gm
10
1Rs
६)
पॅकेजिंग
2gm
20
10Rs
७)
इंधन
5gm
5
5Rs
८)
मजुरी
-        
15%
27.40Rs
९)
एकूण खर्च


210.08/-




निरिक्षण:

 चांगल्या प्रकारे काम केल्याने कोणतेही काम सोपे जाते . त्या कामात यश नक्कीच मिळते .










आडचणी : 
गुलाब जामून चाळून झाल्यानंतर जेव्हा मी साखरच्या पाण्यात टाकला तर , तो गुलाब जामून पंच होत नव्हता . काही वेळ तसाच ठेवल्या नंतर पंच हवू लागला .









अनुभव :
 आपण मन लावून केलेलं काम कधी वाया जात नाही . अनुभव असा आला की मी ते काम कदही केलेल नव्हता ते काम प्रोजेक्ट च्या माध्यमातून केलल आहे . उदा .. खवा पासुन गुलाब जामून बनविणे .










फोटो  : 





































































































Comments

Popular posts from this blog